Contact Banner

रमेश सुखदेव नेमाडे यांचे निधन शुक्रवारी अंत्ययात्रा

Ramesh-Sukhdev-Nemade-passed-away-on-Friday-funeral-journey



 रमेश सुखदेव नेमाडे यांचे निधन शुक्रवारी अंत्ययात्रा

सावदा  (लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी) येथील महंत सोमवार गिरी मध्ये चौक परिसरातील कोष्टी वाड्यातील रहिवाशी भाड्याचे व्यापारी रमेश सुखदेव नेमाडे वय ७३ वर्ष यांचे  २५ गुरुवार रोजी संध्याकाळी  ७;३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

     त्याची अंत्ययात्रा  दिनांक २६ शुक्रवार रोजी सकाळी     ९ वाजता राहत्या घरून निघणार आहे.    

पश्चात एक मुलगा ,२ मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते सचिन नेमाडे याचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.