जळगाव व सावदा येथे आजचे सोन्या-चांदीचे दर
जळगाव व सावदा येथे आजचे सोन्या-चांदीचे दर
लेवाजगत न्युज जळगाव:- दि. 27 डिसेंबर 2025
जळगाव व सावदा परिसरात आज सोन्या-चांदीच्या दरात बदल पाहायला मिळत असून, भंगाले गोल्ड कडून खालीलप्रमाणे आजचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
💛 सोन्याचे दर
▪️ 22 कॅरेट : ₹1,27,780
▪️ 24 कॅरेट : ₹1,39,500
🤍 चांदीचा दर
▪️ चांदी : ₹2,53,000
वरील दरांमध्ये दिवसाअखेरीस बदल होण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांनी दराची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत