मंगला रमेश महेश्री यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
मंगला रमेश महेश्री यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
लेवा जगत न्यूज सावदा प्रतिनिधी-सावदा शहरातील भगवान महावीर चौक येथील रहिवासी मंगला रमेश महेश्री यांचे आज शनिवार, दिनांक 20/12/2025 रोजी सकाळी 11.45 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार, दिनांक 21/12/2025 रोजी सकाळी 8.00 वाजता राहत्या घरातून, भगवान महावीर चौक, सावदा येथून निघणार आहे.
त्या भूषण महेश्री, गौरव महेश्री व नयना ललित कुमार नथवे यांच्या मातोश्री होत.
भावपूर्ण श्रद्धांजली.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत