Contact Banner

कमलाबाई (मंजुळा) वासुदेव किनगे यांचे निधन

 

kamalabai-manjula-vasudev-kinge-yanchya-nidhan

कमलाबाई (मंजुळा) वासुदेव किनगे यांचे निधन

जळगाव : येथील शंकर राव नगर, जुना खेडी रोड परिसरातील रहिवासी कमलाबाई (मंजुळा) वासुदेव किनगे (वय ८५) यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. २७ मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता वैकुंठधाम, नेरी नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत भागवत वासुदेव किनगे व प्रकाश किनगे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🕊️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.