Contact Banner

जयश्री किरण जंगले यांचे अकस्मात निधन


jayshree-kiran-jangle-yanchya-akasmat-nidhan-hingona-yawal

जयश्री किरण जंगले यांचे आकस्मित निधन

लेवाजगत न्यूज सावदा : हिंगोणा, ता. यावल येथील रहिवासी जयश्री किरण जंगले (वय ५३) यांचे बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान अकस्मात निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हिंगोणा येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पती, जेठ, जेठाणी, सासू, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या व पुतणी असा परिवार आहे. त्या किरण पूनमचंद जंगले यांच्या पत्नी तर भरत किरण जंगले यांच्या आई होत.तर सावदा येथिल माजी नगराध्यक्षा सौ निता शाम पाटील यांच्या लहान बहीण होत.

लेवा जगत न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


jayshree-kiran-jangle-yanchya-akasmat-nidhan-hingona-yawal




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.