मस्कावद बुद्रुक येथील हरी पांडू टोके यांचे निधन वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या अंत्ययात्रा
मस्कावद बुद्रुक येथील हरी पांडू टोके यांचे निधन
वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या अंत्ययात्रा
लेवाजगत न्यूज मस्कावद बु. : येथील रहिवासी हरी पांडू टोके (वय ८५) यांचे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून, मसकावद बु. येथून निघणार आहे.
ते सुनील सर, नितीन व प्रवीण यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व नातेवाईक असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. ॐ शांती!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत