लिलाबाई काशिनाथ महाजन यांचे निधन
लिलाबाई काशिनाथ महाजन यांचे निधन
दसनूर, ता. रावेर : प्रतिनिधी हेमंत चांदवे-
दसनूर येथील रहिवासी लिलाबाई काशिनाथ महाजन (वय ८०) यांचे रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात नातवंडे, सुना व परिवार असा परिवार आहे. त्या सारंग महाजन यांच्या आजी होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत