शशिकांत भिका बाऊस्कर यांचे निधन
शशिकांत भिका बाऊस्कर यांचे निधन
डोंगर कठोरा (ता. यावल) :-
डोंगर कठोरा येथील रहिवासी शशिकांत भिका बाऊस्कर (वय ४५) यांचे बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बाऊस्कर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना शशिकांत बाऊस्कर, आई शोभा भिका बाऊस्कर, भाऊ प्रमोद भिका बाऊस्कर, भावजय दिपाली प्रमोद बाऊस्कर, मुलगा कृष्णा शशिकांत बाऊस्कर व लहान मुलगा कार्तिक शशिकांत बाऊस्कर असा परिवार आहे.
शशिकांत बाऊस्कर यांच्या निधनाने बाऊस्कर परिवारावर कोसळलेल्या दुःखात लेवा जगत परिवार सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रतिनिधी : सुनील मेघे, डोंगर कठोरा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत