Header Ads

Header ADS

आणि गार बर्डी धरण न भरताच सुखी नदी वाहू लागली, व्हिडिओ पहा

आणि गारबर्डी धरण न भरताच सुखी नदी वाहु लागली
(सावदां  प्रतिनिधी ) परिसरातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी सुखी नदी वाहू लागली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे परंतु सुखी नदीवरील गार बर्डी धरण अद्यापही भरलेले नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आले कसे हा प्रश्न सर्वांना सतावत आहे हे पाणी लोहारा येथे सुकी नदीवर असलेले खालचे धरण म्हणजेच उजव्या व डाव्या कालव्याला ज्या ठिकाणी पाणी सोडले जाते ते धरण या धरणाच्या आणि सुखी धरणाच्या मधोमध सातपूडा  पर्वत परिसरात रात्रभर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच नाल्यांना पूराचे पाणी आले आहे त्या पुराचं पाणी हे सुखी नदी पात्रात लोहारा येथे असलेल्या पिकअप वेअर या ठिकाणी मिळते ते पाणी सुकी सुकी नदीमध्ये आल्यामुळे सुकी नदीला धरण पूर्ण भरलेले नसतांना पूर आला  आहे.त्या मुळे नदी काठावरील शेतकरी उत्साहीत झाले.
 परंतु धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्यामुळे अजून सुद्धा धरण  वाजेपर्यंत ४०% टक्केच खाली आहे

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.