Contact Banner

*कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण आढळले*

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आज एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरात 4 तर शिंदखेडा तालुक्यातील एका 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
धुळे शहरातील चार रुग्णाचा वयोगट हा 20 ते 45 वर्ष दरम्यानचा आहे. या सर्व रुग्णावर श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. असे जिल्हा प्रशासनातर्फे आज सांयकाळी कळविण्यात आले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.