Contact Banner

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जि.अध्यक्ष हरिभाऊ जावळे.

पाडळसे ता,यावल वार्ताहर
कोरोनामुळे जिल्हात ३०एप्रिलपर्यत लाँकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दोन वेळचे जेवण देखील मिळणे अवघड झाले आहे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असून मोलमजूरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रत्येकी दहा किलो गहू व पाच किलो ज्वारीचे वाटप गरजू लोकांना करण्यात आले यावेळी मसका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, हिरा भाऊ चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, किरण चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.