Contact Banner

खासदार  रक्षाताई खडसे यांचे तर्फे शहरात 2 हजार  माक्स चे वाटप

फैजपूर ता यावल 21 एप्रिल
   रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती  रक्षाताई खडसे यांचे तर्फे शहरात 2 हजार  माक्स चे वाटप कोरोनविषाणू योद्धे व कार्यकर्ते च्या माध्यमातून शहरवासीयांना वाटले
जागतिक महामारी कोरोना विषानूच्या मुक्त होण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून खा रक्षाताई खडसे यांनी देखील याकामी आपल्या निधीतून 1 कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधी साठी दिला असून फैजपूर शहरात त्यांनी 2 हजार मास्क वाटप करण्यासाठी पाठविले असून फैजपूर नगरपालिका, नगरसेवक,ग्रामीण रुग्णालय ,डॉक्टर, पोलीस स्टेशन,महावितरण , ,पत्रकार, बँक,वृत्तपत्रे वाटणारे,कार्यकते, सामाजिक कार्यकर्ते,महिला मंडळे,आदी सार्वजनिक संपर्कातील नागरिकांना ही मास्क वाटप करण्यात आली

     प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, नगराध्यक्षा सौ महानंदाताई होले,नपा मुख्याधिकारी किशोर चव्हाण,, डी वाय एस पी नरेंद्र पिंगळे, सहाय्याक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे,महावितरण अधिकारी,यांच्या कडे सुपुर्द करीत शहरवासीयांची काळजी घेत असल्यामुळे आभार देखील मानून स्वतः ची काळजी घेण्याचा व प्रत्येकानेच कोरोना योद्धा होणे ही काळाची नितांत गरज असल्याचा खा श्रीमती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.