Contact Banner

जिल्ह्यात अजून 14 बाधित ऐकून संख्या 428 आता पर्यंत बाधित


जळगाव (लेवाजगत न्यूज):-जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात  673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त. पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला.


माहितीसाठी
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा  आजपासून सुरू झाली आहे.

या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या कोरोना संशयित व्यक्तीपैकी आज 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या निवासाची माहिती अप्राप्त आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.