Contact Banner

नवीन 26 रुग्ण वाढल्याने ,जळगाव जिल्हा ऐकून 414 बाधित(लेवाजगत)

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सव्वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 झाली


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 - जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव  पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *सव्वीस* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
 पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.