Contact Banner

*दिलासादायक वृत्त*

#भुसावळ येथील गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एका 30 वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 382 झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.