Contact Banner

गरीब लोकांना रमजान निमित्त फैजपुरला  खिरखुरमा
किट वाटप

प्रतीनिधी फैजपूर फारुख शेख, येथील सामाजिक कार्यकर्ते व अन्याय अत्याचार विरोधी समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक असलम हाजीबाबु तडवी यांचेकडून गरीब  लोकांना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा चे कीट देण्यात आले याप्रसंगी फैजपूर पोलीस स्टेशनचे पीआय प्रकाश वानखेडे  ए एस आय पांचपाेळे पाे. कॉ. उमेश पाटील.  रिजवान भाई रफिक तडवी शेख इम्रान अजगर भाई जाकीर तडवी अफजल तडवी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.