Header Ads

Header ADS

3व्यक्ती बाधित

जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 273 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच  प्राप्त झाले आहे. 

 यापैकी 270 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 471 इतकी झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.