सावदा येथील शारदा चौकातील 50 वर्षीय पुरुष दोन दिवसापूर्वी मयत झाले होते त्यांचा आज रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सावदा शहरातील रुग्णांची संख्या पाच झाली आहे, त्यात दोन पुरुषावर जळगाव येथे हे उपचार सुरू असून 3 मयत झाले आहे शारदा चौक परिसर सील करण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत