सावद्यात ख्वाजा नगर मध्ये कोरोनाची इन्ट्री एक 44 वर्षीय पुरुष बाधित
सावदा (लेवाजगत):-शहरात ख्वाज्या नगर परिसरात आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे हा रुग्ण 44 वर्षीय पुरुष असून ट्रान्सपोर्ट संबंधित आहे त्यामुळे या परिसरात आज रोजी खळबळ उडाली असून सावदा शहरात एकूण बाधितांच्या संख्या 16 झाली आहे. तरी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत