सावद्यात अजून4 बाधित रुग्ण आढळले टोटल झाले 15
सावदा (लेवाजगत):-येथे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे यात तीन महिला व एक पुरुष असे आज रुग्ण वाढल्याने सावद्यात रुग्ण संख्या 15 झाली आहे.
शारदा चौक येथील 55वर्षीय व 52 वर्षीय महिला,आणि 35 वर्षीय पुरुष तर गांधी चौकातील 7 वर्षीय मुलगी असे 4 व्यति पॉझिटिव्ह आले असून 17 जण निगेटिव्ह आले आहे
Covid Care Center मधील व्यक्तींनी नियमांचे काटेकोर पालन केले तर ठीक नाहीतर Covid Care Center चे COVID PREDDIND CENTER झाल्याशिवाय राहणार नाही
उत्तर द्याहटवा