सावद्यात मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह ऐकून संख्या झाली 7
सावद्यात 50वर्षीय मृत व्यतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह शहरात 7बाधित रुग्ण तर परिसरात 2
सावदा प्रतिनिधी येथील संभाजी चौकातील एक 50 वर्षीय मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे सावदा शहरात रुग्णांची संख्या सात झाली आहे व परिसरात दोन मिळून नऊ झाली आहे शहरात बाधित 5 मृत्यू झाले तर 2 रुग्णावर जळगाव येथे उपचार सुरू आहे छत्रपती संभाजी चौक सील करण्यात आला असून यांच्या संपर्कातील नागरिकांना विलगिकरण कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुख्यधिकारी सौरभ जोशी व सपोनि राहुल वाघ परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत