सावद्यात 75 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू, आता पर्यंत4 मृत्यू ,2 वर उपचार सुरू
जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव येथील एक याप्रमाणे एकूण सात व्यक्तींचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत