सावद्यात आणखी एक 75 वर्षीय महिला कोरोना बाधित
सावदा प्रतिनिधी
शहरात गवत बाजारातील एक 75 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळल्याने शहरातील रुग्णांची संख्या सहा झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे आधी तो परिसर कंटेनमेंट दोन मधून जाहीर झालेला असल्याने त्या भागात प्रवेश बंदी आहे संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारं टाईन प्रक्रिया सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत