संगीता राजेंद्र भामरे यांची वंजारी महासभा महाराष्ट्र राज्य जळगाव
जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त
फैजपूर फारुख शेख प्रतिनिधी, भुसावळ येथील महिला सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडी च्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांची वंजारी महासभा महाराष्ट्र राज्य च्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती विभागीय अध्यक्ष माननीय शिवाजी आव्हाड मुंबई यांनी केली आहे सदर नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे विद्यासागर खरात निलेश जाधव प्रमोद निले दिपाली नेले आशाताई आरतीताई सुमनताई आदींनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत