सावद्यात नगरसेवक पॉझिटिव्ह शहरात घबराट
सावद्यात खडबड नगरसेवक पॉझिटिव्ह संख्या शहर व परिसर मिळून झाली ११
सावदा(लेवाजगत न्यूज):- सावद्यातील ग़ांधी चौक परिसर येथील स्वतः हुन स्लॅब दिलेला
५० वर्षीय पुरुष नगरसेवकाचा रिपोर्ट पॉझीटिव आला असल्याने . शहरातील ग़ांधी चौक परिसरात खडबड उडाल्याने घबराट पसरली आहे शहरात रुग्णांची संख्या ९झाली असून परिसरात ११ झाली आहे.त्यांच दि.२८ रोजी दुपारी ५५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्व सावदा वासियांनमधे घबराट निर्माण झाली आहे.आता एकूण रुग्ण संख्या ११ झाली आहे.
https://youtu.be/4dIw-lLE3oo
सविस्तर बघण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत