Contact Banner

Helo Apps, Tiktok सोबत ५९ चायनीज अँप वर भारतात बंदी

Helo,Tik tok sobat ५९ चायनीज अँप वर भारतात बंदी




भारत-चीन तणावामुळे मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान हिंसक, प्राणघातक सामना झाल्यानंतर चीन सरकारने लदाखमध्ये सीमा तणाव वाढत असल्याने चिनी मूळच्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये Tiktok सोबतच ५९ अन्य अप्स चा समावेश आहे
 

TIKTOK सोबतच ५९ अन्य चायनीज अँप्स भारतात बंदी लिस्ट मध्ये helo अँप आणि कैम स्कॅनर वर पण बंदी आहेत माहिती प्रसारण खात्याच आयटी ॲक्ट सेक्शन   59 A अंतर्गत हा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला प्रसारण आणि माहिती मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. चिनी appsची  यादी पण जाहीर केली आहे, भारताच्या सर्व भौमत्वाला आणि लोकांचा खाजगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अँप्स चा धोका आहेत, भारत माहिती प्रसारण खात्याच्य म्हणणं आहे 
सरकारने बंदी घातल्यामुळे आता अँड्रॉइड आयफोन या दोन्ही प्ले स्टोअर मधून हे अँप्स भारतात बंदी करण्यात येईल, अजून भारत केंद्र सरकारने मात्र अँप्स Uninstall करा असे आवाहन केले नाहीत, पण लोकांना मात्र भारतात हे चिनी ॲप्स अपडेट करता येणार नाही असे माहिती प्रसारण खात्याच म्हणणं आहे




बंदी घालण्यात आलेल्या अँप्स ची नावे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.