Contact Banner

कोरोना वर औषध बनलेच नाही पतंजलीचा खुलासा

कोरोना वर औषध बनलेच नाही पतंजलीचा खुलासा

देहरादून उत्तराखंड:- आयुष्य विभागाच्या नोटिसीला उत्तर देताना पतंजलीने आपण कोरोना बरं करणाऱ्या कोणतेही औषध बनवलेले नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोरोना वर औषध शोधल्याचा दावा करत कोरोना किट बाजारात आणले,परंतु कोरोनिल नावाचे औषध पतंजली करताच केंद्रीय आयुष मंत्रालयाने औषधीच्या जाहिरातीवर बंदी आणत,औषधाच्या चाचण्या सुरू केल्या उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाने तर थेट पतंजली ला नोटीस बजावली होती. तसेच उत्तराखंड आयुष्य विभागाने पतंजली ला परवानगी दिली नसल्याचे सांगितले नोटिसीला उत्तर देताना पतंजलीने कोरोना वर औषध बनवण्याचा डाव्या वरून काढतापाय घेतला. कोरोना बरा होण्याचे कोणतेही औषध बनलेले नसल्याचे पतंजलिने स्पष्ट सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.