कोचुर खुर्द येथे 70 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह
सावदा येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द येथील प्लाट एरियातील 70 वर्षीय रहिवासी पुरुष गेल्या चार पाच दिवसापासून सामान्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोचुर खुर्द येथील रुग्णांची संख्या दोन झाली असून पहिला रुग्ण बाहेरगावी राहत असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षा नेले नव्हते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत