सावद्यात जनरल स्टोअर्स चालक पॉझिटिव्ह
सावदा सावदा शहरात गेल्या आठ दिवसापासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नव्हता पण आज संभाजी चौक येथील 40 वर्षीय जनरल स्टोअर चालक पॉझिटिव्ह आल्याने संभाजी चौकातील रुग्णांची संख्या 11 झाली आहे तर सावदा शहरात एकूण रुग्ण संख्या 34 झाली असून घरी बरे होऊन येणारे रुग्ण ही संख्या 14 असून 14 जण उपचार घेत असून सहा मयत झाले आहे परिसरातील रुग्ण असलेला भाग करण क्वारान्टीन करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात नेण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत