नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यभार स्वीकारला

जळगाव, दि.18 (जिमाका) - जळगावचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी आज कार्यभार स्वीकारला.
मावळते जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याकडून श्री. राऊत यांनी पदाची सुत्रे स्वीकारली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत