उदळी येथे कोरोनाची एंट्री
(उदळी प्रतिनिधि)
सावदा येथून जवळच असलेल्या उदळी येथील 60 वर्षीय पुरुष गेल्या काही दिवसापासून रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते,आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उदळी येथील पहिलाच रुग्ण असून परिसर सील करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे. रुग्ण सापडताच गावात खळबड उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत