चिनावलात विवाहितेची कुन्हाडीने वार करून हत्या

सावदा प्रतिनिधी
जुन्या वादाच्या कारणावरून चिनावल येथील कुंभरखेडा रोड वर असलेल्या घरात घुसून विवाहितेच्या डोक्यात कुहाडीने वार करून खून केल्याची घटना येथे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित तरूणा विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असेंकी फिर्यादी भाला
उर्फ मुकेश रमेश बारेला (वय-२९) रा. मलगाव कोठा
तहसील झिरण्या ता.जि. खरगोन मध्यप्रदेश. ह.मु.
चिनावल, कुंभारखेडा रोड ता. रावेर या तरूणाच्या पत्नीची
संशयित आरोपी भोला मोहाशा बारेला (वय-३८) रा.
धुळकोट बोरी ता.झिरण्या ता.जि.खरगोन मध्यप्रदेश रा.
चिनावल, कुंभारखेडा रोड ता. रावेर याने १५ दिवसांपुर्वी
छेड काढली होती. छेड केल्याप्रकरणी मुकेश याने संशयित
भोला याला जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून
फिर्यादी भाला बारेला घरात नसतांना संशयित आरोपी
भोला बारेला हातात कु-हाड घेवून मंगळवारी रात्री ७.३०
वाजेच्या सुमारास घरात घुसन पत्नी ईला मुकेश बारेला
(वय-२४) हिला घराबाहेर ओढून जवळील कु-हाडीने
डोक्यात वार करून खून केला तर मुलगा कुणाल मुकेश
बारेला (वय-८) याला मानेवर कु-हाडीने वार करून जखमी
केले. त्याचे वर रावेर येथील ग्रामीण रुग्णणालयात

  उपचार सुरू आहे ,  सावदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भोला यांच्या विरोधात गुन्हा
नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राहूल वाघ
हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत