फैजपूर मधील घर पट्टी ,पाणीपट्टी बिल माफ करावे-असंघटित गवंडी कामगार संघटनेची मागणी
लॉककडाऊन मुळे बेरोजगार झालेले नागरिक शेतकरी.व्यापारी दुकानदार व  मजूरकामगार वर्गा.चे एक वर्षा ची  घर पट्टी ,पाणीपट्टी बिल माफ करावे. असंघटित गवंडी कामगार संघटना ची. मागणी 
सावदा लेवाजगत वृत्त सेवा:- संपूर्ण जगा सहित भारतात थैमान घातले कोरोना वायरस मुळे नागरिक भयभीत झाले असून कामधंदे पूर्ण पणे बंदझाले असून व्यपारी शेतकरी दुकानदार गवंडी कामगार वर्ग.लाकडाऊन. संचार बंदी मुळे पूर्णपणे गेल्या तीन महिने पासून रिकामे झालेआहे. शहरात सर्व लहान मोठे नागरिक व्यापारी आहे त्याचे व्यवहार ठप झाले आहे शेतकरी कामगार लहानमोठे दुकानदार., गवंडी कामगार, मिस्तरी, पेंटर, प्लम्बर व सुतार सहित सर्व कामगार वर्गा वर या कोरोना महामारी मुळे मोठे संकट आले आहे. वरून पावसाळा येत आहे या मुळे आणखी यात बेरोजगारी वाढ होणार. घर पट्टी,पाणी पट्टी बिल कसे भरणारतरी शासना.व. सरकार यांनी मायबाप बनून ने. यासर्वांचे. वीज बिल मार्च पासून अगस्त पर्यत माफ करावे. अशी मागणी चे निवेदन मुख्याधिकारी. नगर परिषद फैजपूर यांना देण्यात आले.या निवेदनावर.. शिवशेना संलग्न अखिलभारतीय कामगार महासंघ चे रावेर यावल तालुका अध्यक्ष व असंघटित गवंडी कामगार संघटना अध्यक्ष मलिक शाकिर मलिक मुसा. उपअध्यक्ष शेख इरफान इस्माईल शेख कबीर कय्युम सचिव सदस्य शेख अमीर क्यूम करीम रहेमान रफिक तडवी करीम नथू तडवी वाजिद सादिक शेख. हमीद अली कासम अली. सहित अनेक कामगार वर्गा चे सहया आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत