Header Ads

Header ADS

फैजपूर ला पुन्हा 5 जणांना कोरोना ची बाधा ,एकूण बाधीत संख्या 31

फैजपूर ला पुन्हा 5 जणांना कोरोना ची बाधा ,एकूण बाधीत संख्या 31 

(फैजपुर प्रतिनिधी):-येथील दक्षिण बाहरपेठ व भुसावळ रोड -विद्यानगर भागात पुन्हा आज रोजी 1महिलेसह 4 एकाच परिवारातील नागरिकांना कोविड 19 ने संक्रमित झाल्याचा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाकडून सकाळी न.पा.प्रशासनास प्राप्त झाले आहे  त्यामुळे या रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्ती चा शोध कार्याने वेग घेतला आहे यात काही व्यक्ती ना कॉर्नटाईन करण्यात आले आहे व सदर भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.