धक्कादायक:-फैजपुर येथे आज एक पुरुष डॉक्टर व महिला डॉक्टर तर चिनावल येथे पुरुष पॉझिटिव्ह
(सावदा प्रतिनिधि)चिनावल व फैजपूर येथील रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एका
रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिनावल गावात
पुन्हा एका ६० वर्षीय पुरुषांचा अहवाल कोरोना बाधित
आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.सदरील रुग्ण
महादेव वाडा भागातील रहिवासी असून रुग्ण राहत
असलेला परिसर प्रशासनाकडून आधीच सिल करण्यात
आलेला आहे. आलेल्या अहवालामुळे गावात चिंता
पसरली आहे. रुग्णांच्या संपर्कातील८ व्यक्तींना कॉरंटाइन
फैजपूर येथील रिगरोड वरील पशुवैद्यकीय अधिकारी वय ४६ पुरुष व त्यांची डॉ पत्नी वय ३७ आज पॉझिटिव्ह आढळल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. त्याचे परिवारातील २व्यक्तींना क्वारटाइन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत