सावद्यात परत एक झटका आज एक पुरुष बाधित
सावदा (प्रतिनिधी):- दि.२७ रोजी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावदा शहरातील संशयित रूग्णांचे स्वाब पाच दिवसांपूर्वी तपासणीसाठी घेण्यात आले होते.
सदरील रूग्ण कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दि २७ रोजी रात्री निष्पन्न झाले आहे. आता शहरात एकुण ४६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे,अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे.
सदरील रुग्ण जळगाव येथे उल्हास पाटील कोविड सेंटर
मध्ये उपचार घेत होता रात्री उशिरा आलेल्या अहवाल अंती
कोरोना बाधित आढळून आला आहे. या रुग्ण बुधवार पेठ परिसरातील गराडी बुवा चौक येथील ६४ वर्षीय पुरुष आहे. रुग्णांचा रहिवासी असलेला परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला असुन सदरील रुग्णांच्या संपर्कातील ७ व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात आले आहे. सदरील वृत्तास
मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ४६ झाली
असुन त्यात ७मयत, १० उपचार घेत आहेत व बाकी सर्व


कोणत्याही टिप्पण्या नाहीत