कळमोदा गावात स्वखर्चातुन केली युवकांनी फवारणी
रावेर तालुक्यातील कळमोदा गावात स्वखर्चातुन केली युवकांनी फवारणी,निर्जंतुकीकरण म्हणून हैड्रोक्लोराईड सेनेटरी करण्यात आली त्यावेळी मोलाचे मार्गदर्शन म्हणून बीपीन बोंडे यांच्या
सोबत सहकारी योगेश बोंडे,नीलेश बाक्षे व लोकेश बोंडे यांनी रात्रि १० वाजे पर्यंत ही फवारणी करण्याचे काम केले ही फवारणी विठ्ठल मंदिर (V M ward) पासून,बोंडे वाडा,पाटील वाडा,बाक्षे वाडा,चौधरी वाडा या परिसरात केल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. संपूर्ण गावातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव यांच्यावर होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत