Contact Banner

सावद्यात रविवार पेठ परिसरात कोरोनाचा शिरकाव , 1 रुग्ण बाधित !

सावद्यात रविवार पेठ
परिसरात कोरोनाचा
शिरकाव , 1 रुग्ण बाधित !

सावदा  (प्रतिनिधी) आज दि १९ रोजी  आलेल्या कोरोना
तपासणी  अहवालात शहरात  १ रुग्णांची
भर पडली असुन सदरील रुग्ण रविवार पेठ परिसरातील
८७ वर्षीय पुरुष आहे. गेल्या ८  दिवसांपासून शहरातील
कुठलीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नव्हती आणि २८ रुग्ण उपचार करून घरी सुखरूप आले होते त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. परंतु
सदरील घटनेने सावदा शहरात चिंतेचे वातावरण आहे. तरी
रविवारी पेठ या परिसरातही कोरोनाने शिरकाव झाल्याने . सदरील  परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत  भर टाकळी आहे  रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना
कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
परिसर सॅनिटाईझ करण्यात येत आहे कंटेनमेट झोन ची
संख्या ९ झाली आहे. शहरात पहिला रुग्ण एक महिन्या पूर्वी आढळला होता
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 36 झाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.