Contact Banner

न्हावीच्या वसाने बंधुना चित्रपटात गायनाची संधी, 'डॉ.तात्या लहाने' चित्रपटात रिले सिंगिंगसाठी निवड

न्हावीच्या वसाने बंधुना चित्रपटात गायनाची संधी, 'डॉ.तात्या लहाने' चित्रपटात रिले सिंगिंगसाठी निवड

प्रदीप वसाने
किरण वसाने

न्हावी, ता.यावल 

न्हावी येथील किरण राजू वसाने आणि प्रदिप राजू टाक,वसाने या दोघे भावांना विराग वानखेडे दिग्दर्शित डॉ.तात्या लहाने ...अंगार पाँचर इज विदिन या चित्रपटाच्या रिले सिंगिंग मध्ये गायनाची संधी मिळाली आहे. चक दे प्रोडक्शन तर्फे पद्मश्री डॉ.
तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविला जात आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विराग मधुमालती वानखेडे यांनी केले आहे. महाराष्ट्र भरातून ३०० गायक या रिले मिगिंग च्या पहिल्या सरावासाठी मुंबईत खारघर येथील येरला वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच एकत्र आले होते. डॉ.तात्या लहाने यांच्या कारकि्दौला मानबंदना
हे गाणे विराग बानखेडे यांनी लिहिले असून, विराग वानखेड़े आणि साधना सरगम यांना ते गायले आहे.मुख्य म्हणजे अश्या प्रकारचे रिले मिमिंग भारतीय चित्रपट सृष्टीत प्रथमच होणार आहे.त्याची नोंद गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असून, मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात १६ ऑगस्ट रोजी रिले सिंगिंग चे बर्ल्ड रेखा प्रत्यक्षात होणार आहे.

याची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे पदाधिकारी येणार आहेत. रिले सिंगिंग ची सर्वांना उत्सुकता असून हा सिनेमा ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात राजू व प्रदीप या दोघा बंधुना गायनाची संधी मिळाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.