पिंपरुड शिवारात मल्हार कॉलोनीत एकाच घरातील 3 जणांना कोरोनाची बाधा! फैजपूर डॉ बाधित
पिंपरुड शिवारात पुन्हा एकाच घरातील 3 जणांना कोरोनाची बाधा!
फैजपूर (प्रतिनिधी)शहरा पासून जवळच असलेल्या धनाजी नाना महाविद्यालय मागील मल्हार कॉलोनी मध्ये आज पुन्हा तीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. फैजपूर सावदा रोड वरील धनाजी नाना महाविद्यालयांच्या मागील बाजूस असलेल्या मल्हार कॉलनी भागातील एकाच परिवारातील 3 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याचे निष्पन्न झाल्याचे स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.फैजपूर शहरात एक डॉ ला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत