Header Ads

Header ADS

सावद्यात कोरोनाचा दे धक्का,

सोमवरगिरी मढी
परिसरात कोरोनाचा
शिरकाव , महिला  रुग्ण बाधित !


सावदा  (प्रतिनिधी) आज दि २१ रोजी  आलेल्या कोरोना
तपासणी  अहवालात शहरातील स्वामींनारायण मंदिर मागील भागातील सोमवरगिरी मढी चौकातील  १  महिला रुग्णांची
भर पडली असुन ४ वर्षीय महिला  आहे. गेल्या १० दिवसांपासून शहरातील
कुठलीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नव्हती पण दोन दिवसापासून एक एक रुग्णाची भर पडत आहे.आज पर्यंत  २९ रुग्ण उपचार करून घरी सुखरूप आले होते त्यामुळे शहरवासीयांना मोठा  दिलासा मिळाला होता. परंतु
सदरील  नवीन परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या  घटनेने सावदा शहरात चिंतेचे वातावरण आहे. तरी
सोमवार गिरी मढी  या परिसरातही कोरोनाने शिरकाव झाल्याने . सदरील  परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत  भर पडलीआहे  रुग्णांच्या संपर्कातील  २व्यक्तींना
कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
परिसर सॅनिटाईझ करण्यात येत आहे कंटेनमेट झोन ची
संख्या १० झाली आहे. शहरात पहिला रुग्ण एक महिन्या पूर्वी आढळला होता
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 
३७झाली आहे दोन रुग्णावर उपचार सुरू आहे.

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.