Contact Banner

सावद्याला जोरदार धक्का:पुरुष सह 4 महिला व बालिका पॉझिटिव्ह...!

सावद्यात एक पुरुष  सह 4 महिला ,बालिका पॉझिटिव्ह...!
सावदा  (प्रतिनिधी) आज दि 24 रोजी  आलेल्या कोरोना
तपासणी  अहवालात शहरातील  रविवरपेठ  भागातील  ,सोमवरगिरी मढी, पाटील पुरा एक पुरुष व 4 महिला,बालिका  चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा  या भागातील आज नव्याने भर पडली  आहे .गेल्या  दिवसांपासून शहरातील
कुठलीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नव्हती.त्यामूळे शहर वाशियाना मोठा दिलासा मिळाला होता  .  पण 5 दिवसा पासून रोज  रुग्णाची भर पडत आहे आज आलेल्या कोरना तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन कोरोना बधित रुग्णांच्या संख्येत 6 रुग्णांची भर पडली असुन सदरील 3 रुग्ण जगमाता परिसरातील 54 वर्षीय व 75 वर्षीय महिला व 21 वर्षीय मुलगी तर 2 रुग्ण पाटीलपुरा भागातील 42 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला असून 1 रुग्ण 12 वर्षीय मुलगी सोमवरगिरी मढी या परिसरातील आहे. अशे 4 महिला व 1 पुरुषांचा,1बालिका समावेश आहे. आज सकाळी एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता आजच पुन्हा 6 बाधित आढळल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सदरील घटनेने सावदा शहरात
 परंतु
सदरील   परिसरात   6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या  घटनेने सावदा शहरात चिंतेचे वातावरण आहे. 
  या  नवीन परिसरात कोरोनाने शिरकाव केल्याने . सदरील  परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत  भर पडलीआहे  रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना
कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
परिसर सॅनिटाईझ करण्यात येत आहे कंटेनमेट झोन ची
संख्या 12झाली आहे. शहरात पहिला रुग्ण एक महिन्या पूर्वी आढळला होता
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 45 झाली होती मात्र त्यातील   आज मिती पर्यंत २८ रुग्ण यांनी करोनाशी यशस्वीरीत्या मुकाबला केल्याने ते  रुग्ण घरी परत आले असून  8 रुग्णावर उपचार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.