Header Ads

Header ADS

चित्ताजनक:-सावदा येथे आज 57 वर्षीय पुरुष पॉझिटिव

सावदा रविवार पेठ परिसरात कोरोनाचा
दुसरा रुग्ण , 57 वर्षीय पुरुष  रुग्ण बाधित ! 



सावदा  (प्रतिनिधी):- आज दि २3 रोजी  आलेल्या कोरोना
तपासणी अहवालात शहरातील रविवार पेठ भागातील  १ पुरुष रुग्णांची भर पडली असुन 57
 वर्षीय पुरुष आहे. आज पुरुष पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. परंतु सदरील नवीन परिसरात  आज एक पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या  घटनेने सावदा शहरात चिंतेचे वातावरण आहे. तरी रविवार पेठ  या परिसरातही कोरोनाने शिरकाव झाल्याने. 
सदरील  परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत  भर पडली आहे,रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
परिसर सॅनिटाईझ करण्यात येत आहे कंटेनमेट झोन ची
संख्या १२ झाली आहे. शहरात पहिला रुग्ण एक महिन्या पूर्वी आढळला होता. 
मुख्याधिकारी सौरभ जोशी
सावदा येथे कोरोना रुग्ण कमी झाले होते,पण येत्या 2 दिवसात परत कोरोना बाधित वाढले,सावदा वासीयांना सुरक्षित राहण्याची गरज,विणा कारण फिरू नका,घरात रहा सुरक्षित रहा. 

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.