अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत च्या फैजपूर शहरअध्यक्ष पदी संजय रल तर सावदा युवा शहर अध्यक्ष पदी प्रदीप करोसिया यांची निवड करण्यात आली आहे
सावदा प्रतिनिधी
अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत च्या फैजपूर शहरअध्यक्ष पदी संजय रल तर सावदा युवा शहर अध्यक्ष पदी प्रदीप करोसिया यांची निवड करण्यात आली आहे
अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदनसिंग चावरे यांच्या सुचनेनुसार फैजपूर येथील संजय रल यांची फैजपुर शहर अध्यक्ष पदी व सावदा येथील प्रदीप करोसिया यांची सावदा युवा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली पासून महाराष्ट्र प्रदेश पर्यंत कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे ,अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत या संघटनेच्या मार्फत समाज हितासाठी व निस्वार्थ सेवा करण्यासाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणीचे पदाधिकारी यांचे सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत