Contact Banner

विवरे येथे न्यू आदर्श गणेश मंडळाने केली फवारणी

विवरे येथे न्यू आदर्श गणेश मंडळाने केली फवारणी
(विवरे प्रतिनिधी):- 
रावेर तालुक्यातील विवरा गावात स्वखर्चातुन केली युवकांनी फवारणी,निर्जंतुकीकरण म्हणून सोडियम हैड्रोक्लोरिन सेनेटरी करण्यात आली त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मनीष राणे,दीपक राणे,आदित्य राणे,सुमित राणे,आकाश राणे,रवींद्र राणे,सुशांत राणे,मोहित राणे व सर्व न्यू आदर्श गणेश मंडळ विवरे यांनी राणे गल्ली,सरदार वल्लभभाई पटेल नगर (काही भाग) व ब्राम्हण गल्ली पर्यंत ही फवारणी करण्याचे काम केले, या परिसरात  केल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. संपूर्ण गावातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव यांच्यावर होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.