Contact Banner

युवासेनेचे किरण गुरव यांच्या कडून आमदार चंद्रकांत पाटील जनसेवा मंडळा तर्फे प्रतिकार शक्ति वर्धन काढा चे वाटप

(सावदा लेवाजगत वृत्त):-युवासेनेचे किरण गुरव यांच्या कडून आमदार चंद्रकांत पाटील जनसेवा मंडळा तर्फे प्रतिकार शक्ति वर्धन काढा चे वाटप-
कोरोनाचा वाढ़ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावदा शहरातील किरण गुरव युवासेना समन्वयक, यांच्या कडून आ.चंद्रकांत पाटील जनसेवा मंडळा तर्फे प्रतिकार शक्ती काढा वाटपाची सुरवात बुधवार पेठ,साळी वाडा, घरोघरी जाऊन काढा वाटप करण्यात आला, तसेच उपस्थित आमदार श्री.चंद्रकांत भाऊ पाटिल सेवा मंडळ, किरण गुरव, सौरव मिस्तरी,शुभम महेश्री, भुषण राणे,प्रमोद राणे,पराग राणे, हे होते.किरण गुरव यांनी सांगितले की हा काढा जर पीला तर रोगप्रतिकार शक्ती वाढुन रोगा पासून बचाव होतो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.