Header Ads

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कोरोनावर मात करून स्वगृही परत

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कोरोनावर मात करून स्वगृही परत


सावदा  प्रतिनिधी 
शहरातील गांधी चौकातील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कोरोनार वर मात करून आज दि ७ रोजी  रोजी घरी परतत  आहे  त्यांचे सावदा शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे 
गांधी चौक हा सावद्यातील कोरोणाचा हॉटस्पॉट ठरला होता यावर  मात करून आज रोजी  हे या परिसरातील  हे पहिलेच रुग्ण असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येणार आहे  त्यांचे वर जे टी महाजन कॉलेज येथे उपचार सुरू होते उपचार करून ते आता परत घरी येत आहे 
   सावदा शहरात उपचार करून कोरोनावर मात करून दोन रुग्ण परत आल्याने शहरात व परिसरात आनंदाचे वातावरण आहे,काल  ट्रान्सपोर्ट चालकही कोरोनावर मात करून घरी परत आले होते
त्यांचे हॉटेल सिमरन वर उपचार करून घरी परत येत  असताना  रुग्णाचे स्वागत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक  राजेश वानखेडे  ,नगरसेविका मीनाक्षी कोल्हे,रेखा वानखेडे,सिमरन वानखेडे यांनी त्यांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.