मस्कावद बु. ला सेवानिवृत्त शिक्षकासह मुलगा पॉझिटिव्ह
सावदा लेवाजगत जगत वृत्त
मस्कावद बु तालुका रावेर आलेल्या कोरोना तपासणी अहवालात सावद्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मस्कावाद बु. गावातील राम मंदिर परिसराच्या मागील बाजूस एकाच घरातील २रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन त्यात एक ७० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक पुरुष व एक ३८वर्षीय पुरुष मुलगा आहे.सदरील रुग्ण राहत असलेल्या परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 907 झाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत