सावद्यात आतापर्यंत १४ पॉझिटिव्ह रुग्ण आले उपचार करून घरी परत,शहरवासीयांना मोठा दिलासा ...!!
सावदा येथे आज १० जण करोनावर मात करून घरी परतले..! आतापर्यंत १४ जण आले उपचार करून घरी परत
शहरवासीयांना मोठा दिलासा ...!!
सावदा ( प्रतिनिधी ) शहरातील रहिवाशी असलेले करोना पोझेटिव्ह ३३ जण उपचार घेत होते त्यातील चार दिवसा पूर्वी ४ जणांनी करोना वर मात करून घरी परतले होते त्या अजून भर पडली असून आज दि १० रोजी संभाजी चौक ,गवत बाजार शारदा चौक येथील ७ महीलांसह शारदा चौकव साळीबाग येथील एक एक पुरुष असे दोन पुरुष व गांधी चौक येथील एक ७ वर्षाची मुलगी कोरोनावर उपचार करून घरी परत आले ऐकून रुग्ण संख्या ३३होती त्यातील १४ जण पॉझिटिव्ह रुग्ण उपचार करून आज पर्यंत घरी परत आले तर आज रोजी १३ जण उपचार घेत आहे तर ६ जणाचा मृत्य झाला होता या उपरोक्त संदर्भात मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत