अट्रावल येथील आठवडे बाजार उठविला
अट्रावल येथील आठवडे बाजार उठविला
-----यावल लेवाजगत वृत् सेवा :------
संचारबंदी लागु असल्यामुळे आठवडे बाजार बंद असुनही अट्रावल येथे शनिवारी सुरु असलेल्या आठवडे बाजार यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सकाळीच अट्रावल येथे भेट देऊन बाजार उठविला.
तालुक्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्यामुळे मास्क न लावणे, संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करण्यात येत असल्याने धडक कारवाई करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत